नेवासा तालुक्यातील सोनई बसस्थानकावर सायंकाळच्या सुमारास सोनई येथील युवकावर खुनी हल्ला झाल्याची घटना घडली. फिर्यादी विशाल शेखर वैरागर रा. सोनई याच्यावर अज्ञान २ युवकांनी तोंडाला काळे कापड बांधून दि.२९ रोजी येथील बसस्थानकावर असलेल्या मंदिरासमोर दुचाकीवरून आलेल्या इसमांनी धारदार शस्त्राने पाठीवर व पोटावर वार करत जखमी करून करून त्या ठिकाणाहून पळून गेले.