वर्धा: जिल्ह्यात दारूबंदी कायद्यानुसार 29 जणांवर गुन्हे दाखल : 23 लाख 51 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल जप्त
Wardha, Wardha | Aug 17, 2025
पोलिस अधीक्षक कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात अवैध दारू विक्री तसेच अवैध दारू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई...