जालना: भारतीय जनता पार्टी च्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी
महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार सम
Jalna, Jalna | Apr 12, 2026 भारतीय जनता पार्टी च्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी महात्मा ज्योतिबा फुले यांचे विचार समाजाला दिशा देणारे - भास्कर आबा दानवे.. आज दिनांक 12 रविवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी कार्यालय, जालना येथे दिनांक 11 एप्रिल रोजी अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी भाजपा जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या उपस्थितीत महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्प