करवीर: गोकुळचे मैदान मारणार, हद्दवाढ आणि शक्तिपीठ महामार्गही करणार - खासदार धनंजय महाडिक यांची दसरा चौकात स्पष्टोक्ती
Karvir, Kolhapur | Aug 24, 2025
आगामी कालावधीत गोकुळचे मैदान मारणार असून कोल्हापूरची हद्दवाढ आणि शक्तीपीठ महामार्ग कोणत्याही परिस्थितीमध्ये केला जाणार...