अलंकार टॉकीज परिसरात रस्त्यावर भला मोठा साप दिसल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. हा साप रस्त्यावर दिसताच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. इतका भला मोठा साप रस्त्यावर आलाच कसा हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सुदैवाने मध्यरात्री रस्त्यावर वर्दळ नसल्याने सापाचा जीव वाचला.