परभणी: " ग्रामपंचायतींना मिळणार कोटींची बक्षिसे" मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात सक्रिय सहभाग नोंदवा- सीईओ नतिशा माथूर
Parbhani, Parbhani | Sep 9, 2025
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेले मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज...