नागपूर शहर: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला सदर पोलिसांनी केली अटक
1 डिसेंबरला रात्री 7 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाणे सदर हद्दीतील आरोपी विकी वंजारी याची ओळख वीस वर्षीय पिडितेचे सोबत झाली दरम्यान आरोपीने पीडित मुलीला प्रोजेक्ट बनविण्यास मदत करण्याचे आश्वासन देऊन ऑफिसमध्ये बोलविले आणि लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. दरम्यान आरोपीचे दुसऱ्या मुली सोबत संबंध असल्याची माहिती मिळताच पीडितेने लग्नाबाबत विचारणा केली असता आरोपीने लग्नास नकार दिला या प्रकरणी प्राप्त तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्य