Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जालना: ‘पॉश’ अधिनियमानुसार जिल्ह्यातील सर्व शासकीय व खाजगी आस्थापनांची तपासणी मोहिम; समिती नसल्यास होणार कारवाई

Jalna, Jalna | Jun 16, 2026
कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षिततेसाठी ‘पॉश’ कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांचे आदेशान्वये जिल्हात सर्व शासकीय, खाजगी आस्थापनाची जेथे 10 व 10 पेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या ठिकाणी ‘पॉश’ कमिटी स्थापन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मंगळवार दि. 16 जून 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार कमिटी नसलेल्या आस्थापनावर 50 हजार रुपयापर्यं दंडात्मक कारवाई होण्याची शक्यता आहे.
जालना: ‘पॉश’ अधिनियमानुसार जिल्ह्यातील सर्व शासकीय व खाजगी आस्थापनांची तपासणी मोहिम; समिती नसल्यास होणार कारवाई - Jalna News