नगर: विधान परिषद सभापती प्रा. ग्राम शिंदे यांनी अहिल्यानगर शहराचे ग्रामदैवत विशाल गणपती या ठिकाणीकेलीगणेशोत्सवानिमित्तमहाआरती
Nagar, Ahmednagar | Aug 31, 2025
अहिल्यानगर शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपतीची गणेशोत्सवानिमित्त सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी महाआरती केली...