कोंढवा परिसरातील मिठा नगर येथे नवरा-बायकोच्या वादाचा कॉल कोंढवा मार्शल यांना प्राप्त झाला होता.सदर कॉलनुसार मार्शल पोलीस कॉन्स्टेबल ९७२९ वैभव निकम व पीसी ४४१ वैभव राक्षे हे दिवस पाळी कर्तव्यावर असताना तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.पोलीस अंमलदारांनी प्रसंगावधान राखत त्यांना तत्काळ खाली उतरवून सीपीआर देत जीव वाचवण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे साजिद यांना पुन्हा शुद्ध आली.