Public App Logo
Jansamasya
National
Bihar
Madhya_pradesh
Indianrailways
Kalpanachawla
New_delhi
Chandigarh
South_delhi
Shahdara
Beattheheat
North_east_delhi
Nagaland
East_delhi
West_delhi
Notoadulteration
Bipinrawat
Railone
North_west_delhi
���िश्व_जल_दिवस
Thodadhyanse
Cds
Educationforall
Railsafety
Chaitranavratri
Smartrailyatri
Indianrailway
Railinfra4jharkhand
Safetyfirst
Amritstation
No video available

समुद्रपूर: निरोगी आरोग्यासाठी विषमुक्त आहार काळाची गरज: सावंगी येथे मगन संग्रहालयाचे समन्वय गजानन गारघाटे याचे प्रतिपादन

Samudrapur, Wardha | May 4, 2024
दिवसेंदिवस मानसाच्या गरजा वाढत चालल्या असुन या आर्थिकरीत्या पुर्व करण्यासाठी शेतकरी अधिक उत्पादनाच्या लोभात मोठ्या प्रमाणात आपल्या शेतात रासायनिक खते व कीडनाशकांचा वापर करीत आहे.यामुळे याचा जमिनीवर परीणाम होतच आहे तर मनुष्याला सुध्दा विषयुक्त आहार मिळत आहे असे मत आज शनिवारी ४ मेला ५ वाजता गिरड येथील मगन संग्रहालयाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या जैविक शेती विषमुक्त अभियान शेतकरी चावळी बैठकीत मगन संग्रहालयाचे समन्वय गजानन गारघाटे यांनी व्यक्त केले.

MORE NEWS