Public App Logo
Jansamasya
National
Bihar
Madhya_pradesh
Indianrailways
New_delhi
Chandigarh
South_delhi
Shahdara
Beattheheat
���हीद_दिवस
North_east_delhi
Nagaland
East_delhi
Tbmuktbharat
North_delhi
West_delhi
Notoadulteration
Railone
North_west_delhi
���िश्व_जल_दिवस
Thodadhyanse
Educationforall
Capacitybuilding
Worldwaterday
Railsafety
Chaitranavratri
���ंतर्राष्ट्रीय_वन_दिवस
Kalpanachawla
Bipinrawat
No video available

समुद्रपूर: ई श्रम पोर्टलवर नोंदकृत शिधापत्रिकेसाठी अर्ज करण्याचे:समुद्रपुर येथिल अन्न नागरी पुरवठा विभागांचे आवाहन

Samudrapur, Wardha | May 3, 2024
समुद्रपुर:केंद्र शासनाच्या ईश्रम पोर्टलवर नोंदणी केलेल्या असंघटित व स्थलांतरीत कामगारांना तहसिलदार कपिल हाटकर यांच्या मार्गदर्शनात अन्न नागरी पुरवठा विभाग समुद्रपुर तहसिल कार्यालयात तर्फे आज शुक्रवारी ३ मेला १२ वाजता प्रसिद्धपत्रातून आवाहन करण्यात आले आहे की,ज्या कामगारांकडे अद्यापही राशन कार्ड नाही. त्यांनी आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करून नविन शिधापत्रिकेसाठी अर्ज सादर करावा.असे आवाहन करण्यात आले आहे.