नाशिक: नाशिक ग्रामीण पोलिसांचा इगतपुरी येथील अवैध कॉल सेंटरवर छापा 24 लाख 32 हजार रुपये किमतीचे एवज जप्त
Nashik, Nashik | Sep 18, 2025 नाशिक ग्रामीण पोलिसांनी इगतपुरीतील *मिनाताई ठाकरे संकुल* येथे अवैध कॉल सेंटरवर छापा टाकून दोन जणांना अटक केली. या कारवाईत **२४ लाख ३२ हजार रुपये किमतीचे संगणक, लॅपटॉप, मोबाईल व सिमकार्ड** जप्त करण्यात आले. अवैध कॉल सेंटरमधून क्रेडिटकार्ड, गृहकर्ज व अन्य कर्जदारांना बँकेचा बनावट परिचय देऊन धमकीचे कॉल केले जात होते. या ठिकाणी ४० ते ५० कर्मचारी काम करत असून ते अवैधरित्या खातेदारांचा वैयक्तिक डाटा संकलित करत असल्याचे आढळले. अटक केलेल्यांत **नरेंद्र शशीकांत भोंडवे (३२, इगतपुरी)*