जामनेर: हिवरखेडा फाट्याजवळ कारची दुचाकीला धडक, २ जण जखमी
Jamner, Jalgaon | Oct 18, 2025 जामनेर तालुक्यातील पहूर ते वाकोद रस्त्यावर हिवरखेडा फाट्याजवळ कार आणि दुचाकीचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती दि. १८ ऑक्टोबर रोजी पोलीसांनी दिली.