गोंदिया: पोलीस अधीक्षक कार्यालय गोंदिया येथे वाचन प्रेरणा दिवस म्हणून डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांची जयंती साजरी
Gondiya, Gondia | Oct 15, 2025 सामान्य प्रशासन विभाग महाराष्ट्र शासन निर्णायन्वये सन 2025 मध्ये राष्ट्रपुरुष थोर व्यक्ती संत व समाजसुधारक यांची जयंती शासकीय कार्यालयात साजरी करण्यात यावी व 15 ऑक्टो.रोजी सर्व शासकीय निमसासकीय कार्यालयाच्या ठिकाणी कामकाजाच्या वेळेमध्ये किमान अर्धा तास वाचनासाठी देण्यात यावा असे निर्देशित झाल्याने त्या अनुषंगाने आज दि.15 ऑक्टो.रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय गोंदिया येथे मा.श्री गोरख भामरे पोलीस अधीक्षक गोंदिया यांच्या शुभहस्ते डॉ.एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून