तुमसर: तुमसर-बपेरा राज्य मार्गावरील खड्ड्यात झाडे लावीत नागरिकांनी वेधले शासन प्रशासनाचे लक्ष #Jansamasya
Tumsar, Bhandara | Sep 5, 2025
तुमसर-बपेरा राज्य मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत या रस्त्यावरील खड्डे दुरुस्ती संदर्भात नागरिकांनी अनेकदा शासन...