वर्धा: अहिल्या बचत गटामार्फत रेल्वे स्थानकसह विविध भागात वंचित बांधवांना दिवाळी फराळाचे वाटप
Wardha, Wardha | Oct 23, 2025 दिनांक 23 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजतापसून वर्धा शहरातील विविध भागात क्रांतीज्योती सावित्रीबाई सोशल असोसिएशनच्या सौजन्याने अहिल्या बचत गटामार्फत वंचित बांधवांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाची सुरुवात देवपूजनाने करण्यात आली.या प्रसंगी अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या नवनियुक्त जिल्हाध्यक्ष श्रीमती अरुणा ताई धोटे विशेष उपस्थित होत्या. त्यांच्यासह महिला बचत गटाच्या श्रीमती वर्षाताई दौड, कुमारी स्वरूपादेवी हजारे, श्रीमती भाग्यश्रीताई उराडे, श्रीमती संगीताताई ठवळे, श्रीमती मनी