भोकरदन: मा.मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या नवी भोकरदन येथे निवासस्थानी विधानपरिषद आ.सुहास शिरसाट यांनी दिली भेट
आज दिनांक 27 जून 2026 वार शनिवार रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास भोकरदन शहरातील नवे भोकरदन येथे माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते रावसाहेब पाटील दानवे यांच्या निवासस्थानी जालना छत्रपती संभाजी नगर विधान परिषदेचे निर्वाचित आमदार सुहास शिरसाठ यांनी सदिच्छा भेट दिली आहे, याप्रसंगी राजकीय सामाजिक शेती विषयक विविध मुद्द्यांवर आमदार सुहास शिरसाट व माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या चर्चा झाली आहे.