यावल: यावल शहरातील यशोदा आई वृद्धाश्रमात भुसावळ येथील व यावल शहरात व्यक्तींकडून साहित्य भेट, मुलीचा वाढदिवस केला साजरा
Yawal, Jalgaon | Jan 9, 2026 यावल शहरात भुसावळ रस्त्यावर यशोदा आई वृद्धाश्रम आहे. या वृद्धाश्रमात भुसावळ येथील काही कुटुंबांनी एकत्र येत येथील वृद्धांना विविध प्रकारचे साहित्य भेट दिली तर यावल शहरातील एका मुलीचा वाढदिवस या वृद्धाश्रमात साजरा करून अन्नदान करण्यात आले या दोन्ही कुटुंबाच सर्वत्र कौतुक होत आहे.