धुळे: सिटी ई-बस सेवा त्वरित सुरू करावी मी धुळेकर संघटना वतीने साक्री महापालिकेत उपायुक्तांना दिले निवेदन
Dhule, Dhule | Sep 19, 2025 धुळे सिटी ई बस सेवा त्वरित सुरू करावी मागणी करत 19 सप्टेंबर शुक्रवारी सायंकाळी पाच वाजून पन्नास मिनिटांच्या शहरातील साक्री रोड येथील महानगर पालिकेत उपायुक्त स्वालिया मालगावे यांना मी धुळेकर संघटनेचे अध्यक्ष निरंजन भतवाल यांच्या नेतृत्वात लेखी निवेदन देण्यात आले. धुळे शहराचे विस्तारीकरण झपाट्याने होत आहे मागील काळात धुळे परिसरात उद्योग धंदे / शैक्षणिक संस्था / हॉस्पिटल्स मोठ्या प्रमाणात वाढत आहे तसेच धुळे महापालिकेचे विस्तारीकरण सुद्धा झालेले आहे या सर्व बाबींमुळे धुळे शहरात लोकसंख्या त