जालना: रेवगावच्या शेतकऱ्याचे उपोषण स्थगित; तहसीलदार छाया पवार यांच्या मध्यस्थीने तोडगा
20 जूनपर्यंत पाणतास दुरुस्ती व नाली रुं
Jalna, Jalna | Jun 12, 2026 रेवगावच्या शेतकऱ्याचे उपोषण स्थगित; तहसीलदार छाया पवार यांच्या मध्यस्थीने तोडगा 20 जूनपर्यंत पाणतास दुरुस्ती व नाली रुंदीकरणाचे आश्वासन; शेतकरी अशोक कदम यांनी मागे घेतले उपोषण आज दिनांक 12 शुक्रवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना तालुक्यातील रेवगाव येथील शेतकरी अशोक कदम यांनी शेतामध्ये पाणतासाचे पाणी घुसत असल्याने पाणतास दुरुस्त करून देण्याच्या मागणीसाठी शेतातच उपोषण सुरू केले होते. या उपोषणाची दखल घेत तहसीलदार छाया पवार यांनी काल संध्याकाळी स्वतः उपोषणस्थळी भेट देऊन