अकोला सिव्हिल लाईनमध्ये लव्ह जिहाद प्रकरण; समाजसेवकांची तत्परता, तरुणावर 354 गुन्हा अकोल्यात ट्युशन एरियात छेडछाड; आरोपीला समाजसेवकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं लव्ह जिहाद वाद: हिंदू मुलीला त्रास देणारा युवक अटक; सनी जावंजाळ यांची तत्पर कारवाई अकोला शहरातील सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन हद्दीत लव्ह जिहादाचे गंभीर प्रकरण समोर आले आहे. शहरातील ट्युशन एरिया, प्रभात किड्स स्कूलजवळ एका तरुणाने हिंदू मुलीचा रस्त्यावर हात पकडत छेडछाड केल्याची घटना घडली. ही घटना समाजसेवक सनी जावंजाळ यांच