आज दिनांक 21 डिसेंबर रोजी रात्री नऊच्या दरम्यान सांगवी येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने फटाके फोडून व मिठाई वाटून जल्लोष साजरा करण्यात आला आहे महाराष्ट्र मध्ये पाच नगराध्यक्षपदाचे उमेदवार निवडून आल्यामुळे व 50 हून अधिक नगरसेवक निवडून आल्याने जल्लोष करण्यात आलाय त्यावेळी वंचित वंचित कार्यकर्ते मोठ्या संख्येने सांगवी विमानतळ रोड येथे उपस्थित होते