भंडारा: तिरखुरी येथे अमृत वृक्ष आपल्या दारी कार्यक्रमांतर्गत वृक्षारोपण ; सरपंच चंद्रशेखर खेडीकर यांची उपस्थिती
Bhandara, Bhandara | Sep 4, 2025
शासनाच्या वतीने अमृत वृक्ष आपल्या दारी हा कार्यक्रम मोठा उत्साहात साजरा केला जातोय. त्या अंतर्गत साझा क्रमांक २ सोनेगाव...