फुलंब्री: फुलंब्री तालुक्यातील आळंद येथे गणेशोत्सव व ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा रूटमार्च
Phulambri, Chhatrapati Sambhajinagar | Sep 3, 2025
फुलंब्री तालुक्यातील आळंदी ते गणेशोत्सव व ईदच्या पार्श्वभूमीवर वडोद बाजार पोलिसांच्या वतीने रूट मार्च आयोजन करण्यात आले...