येवला: गोरख नगर येथे पितळी बिस्किट दाखव तीच लाखाची फसवणूक करणाऱ्या विरोधात येवला तालुका पोलिसात गुन्हा दाखल व
Yevla, Nashik | Oct 14, 2025 येवला तालुक्यातील गोरख नगर येथे राहणाऱ्या किशोर बोराडे यांची पितळी बिस्किटे दाखवून तीस लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी राजू ऑपरेटर राजस्थान याच्या विरोधात येवला तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संबंधित कुणाचा तपास पीएसआय बहिर करीत आहे