दोन दिवसांआधी कारंजा घाडगे तालुक्यात एमडी ड्रग्ज प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे,कारंजा शहराच्या बाहेर ओसाड ठिकाणी एका शेडमध्ये एमडी नावाच ड्रग्ज बनविण्याचं काम सुरू होत,महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (DRI) यांनी ही कारवाई केली , विदर्भातील अमली पदार्थांच्या विरोधात केली आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचं बोलल्या जात आहे.ऑपरेशन हिंटरलँड ब्रू' या कोडनेमखाली राबवलेल्या मोहिमेत तब्बल 128 किलो मेफेड्रोन जप्त करण्यात आले असून, आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत कोटीच्या घरात असल्