नगर रेल्वे स्टेशन त्यांनी मिळत दरम्यान रेल्वे मार्ग लगत अंदाजे 35 वर्षे तरुणाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह नंबर उद्या सकाळी पावणे बारा वाजण्याच्या सुमारास ही बाब निदर्शनास आली म्हणून त्याची ओळख अद्याप पटलेली नाही रेल्वे दुर्गंधी सुटलेली होती रेल्वे कर्मचारी रेल्वे मार्गाची पाहणी करत असताना त्यांनाही दुर्गंधी आली त्यामुळे त्यांना कशाची दुर्गंधी येते हे पाहिले असता त्यांना मृतदेह आढळून आला