समुद्रपूर: उमरी येथील कुकुटपालानाची परवानगी रद्द करण्यासाठी शरद पवार पक्षाचे शहरात मोर्चा काढून रास्ता रोको आंदोलन .
उमरी) येथील कुक्कुटपालनाची परवानगी रद्द करण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयावर मोर्चा काढून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.यावेळी ठाणेदार, तहसीलदार कपिल हाटकर यांनी तात्काळ आंदोलन स्थळी येऊन भेट देऊन उपविभाग अधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा करून आठ दिवसात तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.या आंदोलनात यावेळी प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यक्रर्त, गावकरी सहभागी झाले होते.