औसा: औसा तालुक्यातील अशिव येथे आज्ञात चोरट्याने बारच्या समोरील शटर तोडून १ लाख ८२ हजाराची विदेशी चोरली दारू
Ausa, Latur | Aug 2, 2025
औसा : आतापर्यंत आपण अनेकदा एखाद्या दुकानाचे शटर फाकवून अथवा दुकानाचा पत्रा कापून गल्ल्यातील पैशाची किंवा दुकानातील...