धर्माबाद: कारेगाव फाटा येथील साखळी उपोषणाच्या अनुषंगाने विविध गावात श्री हनुमान मंदिर परिसरात शेतकरी संवाद रॅली संपन्न
Dharmabad, Nanded | Sep 5, 2025
येत्या 8 सप्टेंबरपासून कारेगाव फाटा येथे शेतकऱ्यांच्या न्याय व हक्कासाठी शेतकरी हे साखळी उपोषण करणार असून यासाठी आज...