जालना: सरस्वती मंदिर आणि लक्ष्मीनगर भागात तात्काळ अधिकृत नळजोडणी देऊन पाणीपुरवठा सुरू करावा..
जालन्यात मूलभूत सुविधांसाठी एल्ग
Jalna, Jalna | Apr 12, 2026 सरस्वती मंदिर आणि लक्ष्मीनगर भागात तात्काळ अधिकृत नळजोडणी देऊन पाणीपुरवठा सुरू करावा. जालन्यात मूलभूत सुविधांसाठी एल्गार! प्रशासनाला थेट इशारा — आंदोलनाची ठिणगी पेटली सामाजिक कार्यकर्ते साद बिन मुबारक आणि उमेश माणिकराव काळे प्रशासनाविरोधात आक्रमक.. आज दिनांक 12 रविवार रोजी दुपारी 12 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील सरस्वती मंदिर परिसर आणि लक्ष्मीनगर भागातील नागरिकांचा संयम आता संपला असून, महापालिका प्रशासनाच्या निष्क्रिय आणि संथ कारभाराविर