नगर: 64 वर्षाच्या परंपरेने चास येथील दत्त मंदिरात दत्त जयंती सोहळा उत्साहात साजरा
नगर पुणे रस्त्यावरील चास येथील दत्त मंदिरात दत्त जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला चास डोंगराच्या कपारीत निसर्गाच्या सानिध्यात वसलेले या देवस्थानचा नुकताच जर्णोद्धार करण्यात आल्याने रंगरंगोटी तसेच सजावटीतून विद्युत रोषण द्वारे या देवस्थान स्वरूप पालटला आहे त्यामुळे भाविक यांचा उत्साह द्विगुणित झाल्याचे पाहायला मिळाले यावेळी शेकडो भक्तांनी उपस्थिती लावली या मंदिराला 64 वर्षाची जुनी परंपरा आहे