Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

जालना: महसुल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांची विविध प्रकल्पास भेट व कार्यालयांची पाहणी

Jalna, Jalna | May 29, 2026
राज्याचे महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे हे आज जालना जिल्ह्याच्या दौर्‍यावर आले असता, त्यांनी आज विविध विकास प्रकल्प आणि शासकीय कार्यालयास प्रत्यक्ष भेट देवून कामांची पाहणी केली. शुक्रवार दि. 29 मे 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता मिळालेल्या माहितीनुसार अपर मुख्य सचिव विकास खारगे यांच्या दौर्‍याची सुरुवात दरेगाव ता. जालना येथील ड्रायपोर्ट प्रकल्पाच्या पाहणीने झाली. या प्रकल्पाची सद्यस्थिती, उपलब्ध सुविधा तसेच भविष्यातील नियोजनाबाबत त्यांनी अधिकार्‍यांकडून सविस्तर माहिती घेतली.
जालना: महसुल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांची विविध प्रकल्पास भेट व कार्यालयांची पाहणी - Jalna News