जामनेर: भरधाव दुचाकीवरुन खाली पडल्याने विवाहितेच्या मृत्यूप्रकणी गुन्हा दाखल
Jamner, Jalgaon | Oct 17, 2025 भरधाव दुचाकीवरुन खाली पडल्याने विवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना जामनेर तालुक्यातील सोनारी शिवारात घडली होती. या प्रकरणी अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती दि. १७ ऑक्टोबर रोजी जामनेर पोलीस स्टेसनतर्फे देण्यात आली.