नाशिक पंचवटी येथील काळाराम मंदिरात महंत सुधीर दास महाराज यांच्या हस्ते दीपावली व पाडव्यानिमित्त काळाराम देवाची पूजा करण्यात आली यावेळी मंदिर व परिसर फुले दिपांचालकलकटाने बोलला होता काळाराम मंदिर हे प्राचीन भगवान रामाचे मंदिर असून या रामाची निगडित अनेक आख्यायिका आहेत