लातूर: पानगेश्वर साखर कारखान्याने शेतकऱ्यांची फसवणूक? जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्याचा पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न
Latur, Latur | Aug 26, 2025
लातूर -रेणापूर तालुक्यातील पानगेश्वर साखर कारखान्याने शेतकऱ्यांचे ऊस बिले व शेअर्सचे पैसे थकीत ठेवून, शेतकऱ्यांना एकाही...