जालना: चंदनझिरा परिसर हादरला
एकता चौकात धारदार शस्त्राने युवकाची निर्घृण हत्या; जुन्या वादातून खून झाल्याची चर्चा
Jalna, Jalna | May 7, 2026 चंदनझिरा परिसर हादरला... एकता चौकात धारदार शस्त्राने युवकाची निर्घृण हत्या; जुन्या वादातून खून झाल्याची चर्चा आज दिनांक 7 गुरुवार रोजी रात्री 8 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : शहरातील चंदनझिरा परिसरातील एकता चौक येथे आज सायंकाळच्या सुमारास एका युवकाची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात मोठी दहशत पसरली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जितू आरसूड असे मयत तरूणाचे नाव असून तो बदनापूर येथील राहीवाशी आणि चंदनझीरा