लातूर: मांजरा प्रकल्पातून 1व 6 गेटने 0.50 मीटरने पाण्याचा विसर्ग तर चार वक्रद्वारे 0.25 मीटरने पाण्याचा विसर्ग सुरू
Latur, Latur | Aug 31, 2025
मांजरा धरण पाणलोट क्षेत्रात सतत पडत असलेल्या पावसामुळे धरणाचे पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी धरणातून आज दिनांक 31 ऑगस्ट...