धुळे: अनुसूचित पारधी समाज जमातीत उपऱ्यांची घुसखोरी थांबवा आदिवासी पारधी महासंघ वतीने उपजिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले निवेदन
Dhule, Dhule | Sep 20, 2025 धुळे शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयात आदिवासी पारधी महासंघाच्या वतीने 20 सप्टेंबर शनिवारी दुपारी दिड वाजेच्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी गंगाराम तळपाळे यांची आदिवासी पारधी महासंघ सचिव बापू पारधी पदाधिकारी यांनी भेट घेतली त्यानंतर त्यांना लेखी मागणीचे निवेदन दिले दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की आदिवासी पारधी समाजासाठी असलेल्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणात राज्यातील काही उपरे आपण भटके विमुक्त आदिवासी असल्याचे सांगत पुसखोरी करण्याचा प्रयत्न करीत असल्या