परभणी: जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात इंडिया आघाडीचे उपोषण मैदानात धरणे आंदोलन ; कायद्या
रद्द करण्याची मागणी
Parbhani, Parbhani | Sep 10, 2025
महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक हा कायदा जनतेच्या मुलभूत हक्कांवर गदा आणणारा असून त्यामुळे संवैधानिक हक्कांची पायमल्ली...