जामनेर: नाचनखेडा शिवारात चोरी, १५ हजाराची तांब्याची तार लंपास
Jamner, Jalgaon | Oct 16, 2025 जामनेर तालुक्यातील नाचणखेडा शिवारात चोरीची घटना घडली आहे. या प्रकरणी चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती दि. १६ ऑक्टोबर रोजी जामनेर पोलीस स्टेशनतर्फे देण्यात आली.