अंबड: त्या गंभीर जखमी चा उपचारादरम्यान मृत्यू भोकरवाडी शिवारात घडला होता भीषण अपघात धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग
Ambad, Jalna | Mar 22, 2026 भरधावकार दिशादर्शक फलकाला धडकून झालेल्या अपघातातील जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे हा अपघात 17 फेब्रुवारी रोजी धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्ग 52 वरील भोकरवाडी शिवारात घडला महेश श्रीराम हुलजुते पाचोड राहणार असे मताचे नाव आहे या प्रकरणात अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात कृतीची नोंद घेण्यात आली आहे अपघातानंतर जखमीला पाचवड येथील रुग्णालयात दाखल केले होते परंतु नंतर डॉक्टरने त्यास मृत घोषित केले