अमरावती: श्रमिक पत्रकार भवन येथे विचार मंचाच्या वतीने पत्रकार परिषदेत वैभव भगत संयोजक जिल्हा यांची पत्रकार परिषदेतून माहिती
समीर पत्रकार म्हणून ते विचार मंचाच्या वतीने पत्रकार परिषदेत वैभव भगत संयोजक जिल्हा यांनी पत्रकार परिषदेतून मृतक नितेश मेश्राम यांच्या घडलेल्या घटना संदर्भात माहिती दिली या पत्रकार परिषदेला वंदना अशोक मेश्राम मृतक यांची आई त्यांच्या बहिणी भाऊ व विचार मंचाचे पदाधिकारी या पत्रकार परिषदेला उपस्थित होते.