Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur
Crimenews

हिंगणघाट: मनरेगा विहिरींचे अनुदान दोन वर्षांपासून रखडले: तातडीने अनुदान देण्याची सरपंच संघटनेची पालकमंत्र्याकडे मागणी

Hinganghat, Wardha | Jan 24, 2026
हिंगणघाट:महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) मंजूर करण्यात आलेल्या विहिरींचे बांधकाम पूर्ण करूनही गेल्या दोन वर्षांपासून अनुदान न मिळाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. हे रखडलेले अनुदान तात्काळ वितरित करावे, अशी मागणी सरपंच संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांच्याकडे पालकमंत्री डॉ पंकज भोयर याच्या द्वारे दिलेल्या निवेदनातून केली आहे.
हिंगणघाट: मनरेगा विहिरींचे अनुदान दोन वर्षांपासून रखडले: तातडीने अनुदान देण्याची सरपंच संघटनेची पालकमंत्र्याकडे मागणी - Hinganghat News