अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेकडून जामखेड येथे अवैध दारू विक्रीवर छापा टाकत तब्बल १ लाख ६८ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यावर धडक कारवाईचे आदेश दिले आहेत. अनुसरून जामखेड हद्दीत पोलीस पथक तपास करत असताना जामखेड ते नानज रोडवरील चुंबळी गावाच्या शिवारातील हॉटेल न्यू रशिका येथे एक इसम अवैध मद्यविक्री