नागपूर शहर: बंद घरात होतात चोऱ्या, दिवाळीच्या सुट्टीत गावी जात असताना घरात ठेवू नका मूल्यवान वस्तू : हरीश बोराडे वरिष्ठ पोलीस निरीक्
वाठोडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरीश बोराडे यांनी 20 ऑक्टोबरला दुपारी 4 वाजून 30 मिनिटांनी दिलेल्या माहितीनुसार, दिवाळीच्या सुट्टीत सर्वात जण गावी जात असतात त्यामुळे बंद घरात चोरी होण्याचे प्रमाण देखील वाढते त्यामुळे गावी जात असताना मौल्यवान वस्तू घरी ठेवू नका असे आवाहन वाठोडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरीश बोराडे यांनी केले आहे