जालना: कुंभेफळात आंबेडकर जयंतीचा बॅनर फाडला; अज्ञातांविरोधात तालुका पोलीस ठाण्यात नागरिकांच्या संताप उसळला..
Jalna, Jalna | Apr 17, 2026 कुंभेफळात आंबेडकर जयंतीचा बॅनर फाडला; अज्ञातांविरोधात तालुका पोलीस ठाण्यात नागरिकांच्या संताप उसळला.. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डेविड घुमारे यांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला.. जयंतीदिनी झालेल्या किरकोळ वादाचे पडसाद; नागरिकांची पोलिस ठाण्यात धाव, वंचित बहुजन आघाडीचा आरोप – समाजात द्वेष वाढतोय आज दिनांक 17 शुक्रवार रोजी दुपारी एक वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना तालुक्यातील कुंभेफळ येथे डॉ. बाबासाहेब आंबेड