चेंबूर मध्ये आमदार तुकाराम काते यांनी ओपन शेड आणि लादीकरण कामाचा शुभारंभ केला
चेंबूर विधानसभा मतदारसंघातील जनतेच्या सेवेसाठी छत्रपती सेवा मंडळ येथे ओपन शेड आणि अरविंद पाटील वाडी येथे लादीकरण कामाचा शुभारंभ आज बुधवार दिनांक १७ सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता आमदार तुकाराम यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी पक्षाचे पदाधिकारी व विभागातील नागरिक उपस्थित होते