जालना: जालना सिव्हिल हॉस्पिटलच्या ब्लड बँकेत रक्ताचा तुटवडा; नागरिकांना तातडीचे रक्तदानाचे आवाहन..
Jalna, Jalna | May 19, 2026 जालना सिव्हिल हॉस्पिटलच्या ब्लड बँकेत रक्ताचा तुटवडा; नागरिकांना तातडीचे रक्तदानाचे आवाहन.. आज दिनांक 19 मंगळवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना : येथील जिल्हा सामान्य रुग्णालय (सिव्हिल हॉस्पिटल) ब्लड बँकेत सध्या विविध रक्तगटांच्या रक्ताचा गंभीर तुटवडा निर्माण झाला असून अपघातग्रस्त रुग्ण, गरोदर माता तसेच थॅलेसेमियाग्रस्त बालकांच्या उपचारांसाठी रक्ताची तातडीची आवश्यकता भासत आहे. त्यामुळे नागरिकांनी पुढे येऊन रक्तदान करावे, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक (Civil Surgeon)